Andheri पोटनिवडणुक बिनविरोध करणे योग्य राहील, यामुळे महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल:Sharad Pawar| NCP

2022-10-16 252

अंधेरी पोटनिवडणुक बिनविरोध करणे योग्य होईल आणि याने महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले आहेत. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांचं समर्थन करत आज पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.

#RajThackeray #MNS #DevendraFadnavis #RutujaLatke #MurjiPatel #Andheri #Bypoll #ShivSena #BJP #EknathShinde #UddhavThackeray #Maharashtra

Videos similaires